Posts

Showing posts from November 21, 2021

संविधान दिनाच्या निमित्ताने मंगरूळ चव्हाळा बेड्यावर 'माझे संविधान माझा अभिमान संविधान जागर दिंडी' चे आयोजन प्रश्नचिन्हाच्या वतीने करण्यात आले.

Image
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा च्या वतीने आज  संविधान दिनाच्या निमित्ताने * 'माझे संविधान माझा अभिमान' संविधान जागर दिंडी * चे आयोजन मंगरूळ चव्हाळा बेड्यावर करण्यात करण्यात आले होते.       या निमित्ताने आदिवासी फासेपारधी समाजाच्या बांधवांना संविधानाचे महत्व व मुल्ये शिक्षकांनी समजावून सांगितले व सामुहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

मतिन भोसले यांना राज्य सभा खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांच्या हस्ते 'आदिम शिक्षा समाजभूषण' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

Image
काल २२/११/२०२१ रोजी नागपूर येथे आदिवासी फासेपारधी समाज करीता शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी राज्य सभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष - श्री. मतिनजी भोसले सरांना ' आदिम शिक्षा समाजभूषण ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.