Posts

Showing posts from February 28, 2021

मा. आयुक्त साहेब आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सोबत श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री मतिन भोसले व शिष्टमंडळ सोबत आदिवासी फासेपारधी विकासा संदर्भात निवेदन पत्र देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली. -वार्ता लोकसत्ता

Image