Posts

Showing posts from March 1, 2020

प्रश्नचिन्हाच्या पुर्णवसण संदर्भात आदिवासी फासेपारधी समाजाच्या महीला जिल्हाधिकारी कार्यालयात

Image
आदिवासी फासेपारधी समाजातील महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे पुर्णवसन संदर्भात निवेदन देण्यात आले.

फासेपारधी समाज संघटनेचे संमृद्धी महामार्गावर बेमुदत धरणे.

Image
संमृद्धी महामार्गामुळे उध्वस्त झालेल्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेची सरकारने उभारणी करुन द्यावी. हादरामुळे कोसळलेल्या पिल्लरमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी धुळीमुळे त्वचेचा श्वासाचा आजारांवरील उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि त्याची नुकसानभरपाई द्यावी. या मागणीसाठी. ५/०३/२०२०पासुन श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा संचालक प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा श्री. मतीन भोसले व इतर कार्यकर्ते संमृद्धी महामार्गावर बेमुदत धरणे आंदोलनावर.