Posts

Showing posts from December 12, 2021

फासेपारधी मुलांसाठी 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेची उभारणी- दैनिक सामना लेख प्रसिद्ध.

Image
* फासेपारधी मुलांसाठी 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेची उभारणी- दैनिक सामना लेख प्रसिद्ध. * 'विरंगुळा परिवार' तर्फे संचालित स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती प्रित्यर्थ  पैठण येथे आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा चे संस्थापक अध्यक्ष- * मतिन भोसले * यांचे * 'प्रश्नचिन्हचा प्रवास' * या वर  व्याख्यान संपन्न झाले.    _ या व्याख्यानमालेत मतिन भोसले यांनी जनतेला  प्रश्नचिन्ह पुनर्निर्माण पुनर्वसन करता आवाहन केले. _