Posts

Showing posts from July 25, 2021

शिक्षण सेतू अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीट व पाठ्यपुस्तके वितरण उपक्रम राबविताना प्रश्नचिन्हाचे कर्मचारी वृंद.

Image
  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करीता शिक्षण सेतू अभियानांतर्गत मोफत शैक्षणिक कीट व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्याचा उपक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सामुहिक सहभागातून प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरुळ चव्हाळा तर्फे राबविण्यात येत आहे.