मतिन भोसले यांना राज्य सभा खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांच्या हस्ते 'आदिम शिक्षा समाजभूषण' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
काल २२/११/२०२१ रोजी नागपूर येथे आदिवासी फासेपारधी समाज करीता शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी राज्य सभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष - श्री. मतिनजी भोसले सरांना 'आदिम शिक्षा समाजभूषण ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment