Posts

Showing posts from December 26, 2021

सांगा मॅडम, शिकायचे कसे अन् बसायचे कुठे ? - दैनिक लोकमत हॅलो अमरावती ३१/१२/२०२१

Image

प्रश्नचिन्ह शाळेसाठी पालकांचा रास्ता रोको - दैनिक सकाळ विदर्भ विशेष ३०/१२/२०१२

Image

प्रश्नचिन्हाच्या पुनर्वसनासाठी पालकांचा आझाद मैदान, मुंबई येथे सरकार विरूद्ध बेमुदत उलगुलान दि. २८/१२/२०२१

Image
**प्रश्नचिन्हाच्या पुनर्वसनासाठी पालकांचा आझाद मैदान, मुंबई येथे सरकार विरूद्ध उलगुलान** संमृद्धी महामार्गमुळे उध्वस्त झालेल्या *प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा* चे शासनाने पुनर्वसन करून देणे . उध्वस्त झालेल्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या _*वर्गखोल्या, वाचनालय, विहीर, मैदान , अभ्यासिका ओटे व सद्या प्रस्थापित  शाळेची ई-क्लास सरकारी जमिन शासनाने आश्रमशाळेच्या नावी करून प्रश्नचिन्हाच्या इमारत चे पुनर्वसन करून देणे*_ करता आझाद मैदान मुंबई येथे पालक व विद्यार्थी कृती समितीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू.