Posts

Showing posts from December 22, 2019

प्रश्नचिन्ह आश्रमशाळा मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त "क्रिडा महोत्सवा" चे आयोजन

Image
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा येथे डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त "क्रिडा महोत्सवाचे "आयोजन करण्यात आले असता विविध व्ययक्तीक व सांघिक खेळाचे आयोजन करण्यात आले प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त क्रिडा महोत्सवाचे आयोजन करत विविध सांघिक व व्ययक्तीक खेळाचे आयोजन करण्यात आले. https://youtu.be/dVAyew9DdiI

महाराष्ट्र टाइम्स नागपूर वृत्तपत्रात विधानसभा अध्यक्ष श्री नानासाहेब पटोले यांना निवेदन देण्याची बातमी प्रकाशित.

Image
 आज महाराष्ट्र टाईम्स नागपूर मध्ये विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनांचे प्रदेशाध्यक्ष श्री मतीन  जी भोसले व शिष्टमंडळा तर्फे आदिवासी फासेपारधी आजच्या मागणी व समस्यां संदर्भात निवेदन दिले ही  बातमी प्रकाशीत.