सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .

आज * सावित्रीबाई फुले * जयंतीनिमित्त * प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा * येथे नविन उपक्रम राबविण्यात आला असून मुलींचा आत्मविश्वास वाढवावा कार्यक्षम व्हाव्यात त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या अनुषंगाने मुलींंना एकदिवसीय शिक्षिका मुख्याध्यापिका सह सर्व पदभार सोपविण्यात आला.