संविधान दिनाच्या निमित्ताने मंगरूळ चव्हाळा बेड्यावर 'माझे संविधान माझा अभिमान संविधान जागर दिंडी' चे आयोजन प्रश्नचिन्हाच्या वतीने करण्यात आले.
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा च्या वतीने आज संविधान दिनाच्या निमित्ताने *'माझे संविधान माझा अभिमान' संविधान जागर दिंडी* चे आयोजन मंगरूळ चव्हाळा बेड्यावर करण्यात करण्यात आले होते.
या निमित्ताने आदिवासी फासेपारधी समाजाच्या बांधवांना संविधानाचे महत्व व मुल्ये शिक्षकांनी समजावून सांगितले व सामुहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
Comments
Post a Comment