Posts

Showing posts from October 24, 2021

आज प्रश्नचिन्ह मध्ये दिवाळी सना निमित्ताने चिमुकल्या मुलांच्या हस्ते प्रश्नचिन्हाच्या दानदात्यांना दिपावली शुभेच्छापत्र ग्रिटींग कार्ड दिपावली दिवे दिपावली आकाशकंदिल तयार करण्यात आले.

Image
आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा येथे दिवाळी सना निमित्ताने चिमुकल्या प्रश्नचिन्हाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिवाळी शुभेच्छापत्र ग्रिटींग कार्ड , दिपावली दिवे, दिपावली आकाशकंदिल शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले.          हे दिवाळी निमित्ताने मुलांनी तयार केलेले क्राफ्ट प्रश्नचिन्हाला सतत सहकार्य व सहयोग करणा-या सामाजिक बांधिलकी असलेले दानदात्यांना देण्यात येणार आहे.

प्रश्नचिन्ह असूनही झेप..... पुन्हा भरारी घेण्यासाठी - लोकमत वृत्तपत्र बातमी प्रसिद्ध

Image
प्रश्नचिन्ह असूनही झेप... पुन्हा भरारी घेण्यासाठी! बातमी प्रसिद्ध लोकमत वृत्तपत्र समृद्धी महामार्गामुळे उध्वस्त झालेल्या व सद्या ई-क्लास सरकारी जमिनवर असलेल्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचे बांधणीसाठी स्वतः च्या मालकीची जमीन खरेदी करण्या करता सामाजिक बांधिलकी असलेले जनसामान्यांना मतिन भोसले चे आव्हान संपर्क - मतिन भोसले (संस्थापक अध्यक्ष) प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती.४४४७०८ 9096364529

प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचा दिवाळी अंक प्रकाशित.

Image