' प्रश्नचिन्ह'चे मतिन भोसले यांना ' श्रद्धेय बाबा आमटे मानवता पुरस्कार ' प्रदान ।

' प्रश्नचिन्ह'चे मतिन भोसले यांना ' श्रद्धेय बाबा आमटे मानवता पुरस्कार ' प्रदान । समिधा पुरस्काराने शुभदा देशमुख सन्मानित सामरुभाव्ययामानाताया श्री विश्री धरत पद्मावार , मावती मा बढ़ेय माया - आमले मानवता पुरस्कार -२०१८ पदनाताई आमचा पुरस्कार -२०१८ वरोरा ( चंद्रपूर ) : विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रांगणात नुकताच साहाय्यक समिती वरोरा व ज्ञानदा हा पुरस्कार सोहळा पार पडला . जीवन विकास केंद्रातर्फे सामाजिक गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहाय्यक समिती व ज्ञानदा जिवन व्यक्ती , संस्थांना दरवर्षी श्रद्धेय विकास केंद्रातर्फे हे दोन्ही पुरस्कार बाबा आमटे मानवता पुरस्कार दिले जातात . आणि स्व . साधना आमटे समिधा रोख रक्कम , मानचिन्ह व पुरस्कार दिला जातो . यंदा श्रद्धेय स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे बाबा आमटे मानवता पुरस्काराने स्वरूप आहे . कार्यक्रमाला प्रयास प्रश्नचिन्ह या संस्थेचे संस्थापक सेवांकुर संस्थेचे संस्थापक डॉ . मतीन भोसले तर स्व . साधनाताई अविनाश सावजी , ज्येष्ठ पत्रकार आमटे समिधा पुरस्कार शुभदा देवेंद्र गावंडे , ला...