प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेत सांस्कृतिक कार्यक्रम २०२० आयोजित

* प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा * येथे * प्रजासत्ताक दिनी * आदिवासी समाजातील मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी * सांस्कृतिक कार्यक्रमाचे * आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रामुख्याने- * मा. परशरामजी भोसले साहेब *_ (तहसीलदार तथा दंडाधिकारी,नांदगाव खंडेश्वर) _ व सकाळ वृत्तपत्राचे नागपूर संपादक * श्री.प्रमोद काळबांडे साहेब *, * श्री. दिपकजी पिंपळकर * (पोलिस पाटील, मंगरूळ चव्हाळा), * मा.श्री. मतिनजी भोसले सर * _ (श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा संचालक प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मं.च) _ * श्री. धर्मराज भोसले सर *_ ( जेष्ठ आदिवासी फासेपारधी समाजसेवक) _ यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.