Posts

Showing posts from December 13, 2020

मतिन भोसले यांना 'उदीम' पुरस्कार जाहीर

Image

कोरोना योद्धा- मतिन भोसले , कोरोनाच्या प्रश्नचिन्हाला मतिनचे उत्तर !

Image
कोरोना योद्धा- मतिन भोसले https://youtu.be/FY6lzM9jbyo कोरोना योद्धा - मतिन भोसले २३ मार्च जेव्हा शासनाने सर्वत्र लॉकडाऊन लावले संचारबंदी लागू केली तेव्हा मतिनच्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेत ४७१ मुले होती. ती मुले या संचारबंदी मुळे बंदीस्त झाली होती. आता शाळेला अन्नधान्य मिळणे संचारबंदी मुळे थांबले होते, लेकरांना त्यांच्या घरी कसे पाठवावे ? प्रवास कसा करावा ? प्रवासाचा खर्च कसा मॅनेज करावा ? असे असंख्य प्रश्न मतिनवर उभे राहिले त्या परीस्थितीत प्रकाश काका आमटे, विकास काका आमटे व जालन्याची अजयभाऊ कींगरे यांची 'मैत्री मांदीयाळी' या संस्थेची मदत झाले त्यामुळे मुलांना आपल्या गावी सोडण्यात सहकार्य लाभले. असे असताना ज्या मुलांने आई-बाबा नाहीत अनाथ बेसाहारा आहेत असे ३१ मुलं त्यांचे मात्र पालकत्व मतिनने स्विकारले व त्यांना लॉकडाऊन मध्ये शाळेतच राहण्याची जेवण्याची सोय केली. परंतु शासनाला  शाळेत राशन नाही शाळेची परीस्थिती बिकट झाली आहे, प्रश्नचिन्हाला संचारबंदीचा फटका बसला आहे याची माहिती असतानाही  शासनाने मतिनच्या प्रश्नचिन्हाला केराची टोपली दाखवत एक मुठ तांद...