Posts

Showing posts from September 19, 2021

तोडण्यापूर्वी शाळा बांधून का दिली नाही ? - सकाळ वृत्तपत्र विदर्भ विशेष.

Image

नवराष्ट्र वृत्तपत्र बातमी प्रसिद्ध

Image

लढेंगे-जितेंगे, प्रश्नचिन्ह को आगे बढाएंगे – मेधाताई पाटकर

Image
प्रश्नचिन्हाचा १० वा वर्धापनदिन *लढेंगे-जितेंगे, प्रश्नचिन्ह को आगे बढाएंगे- ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर* *मंगरूळ चवाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त मतिन भोसले यांनी आयोजित केला होता कार्यक्रम* *ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर, राष्ट्रीय किर्तनकार सत्यपाल महाराज, राष्ट्रीय सेवा दलाचे माजी राज्य अध्यक्ष पन्नालाल सुराणा, विधानपरिषदेचे आमदार कपिल पाटील व अनेक समाजसेवी संस्था व व्यक्ति यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न* लढेंगे-जितेंगे, प्रश्नचिन्ह को आगे बढाएंगे – मेधाताई पाटकर  September 23, 2021    No Comments मंगरूळ चवाळा: ( मनोज गावनेर )-: तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जगद्विख्यात नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या व संपूर्ण देशात विख्यात असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका माई मेधाताई पाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या व्यक्त होताना म्हणाल्या कि, मतीन भोसले यांच्याबद्दल त्यांनी विविध समाजमाध्यमांद्वारे वाच...

प्रश्नचिन्हाच्या १० व्या वर्धापनदिन निमित्त डिजिटल शैक्षणिक दैनिक 'रयतेचा कैवारी' वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध.

Image

मेधाताई पाटकर यांचा प्रमुख उपस्थित प्रश्नचिन्हाचा १० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

Image
आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचा १० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या मा. मेधाताई पाटकर (जेष्ठ समाजसेविका), कार्यक्रमाचे उद्घाटक- मा.श्री. कपिल पाटील साहेब ( आमदार, विधानपरिषद सदस्य), कार्यक्रमाचे अध्यक्ष- मा.श्री. पन्नालाल सुराणा ( माजी अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र प्रदेश) विशेष अतिथी - मा.श्री. सत्यपाल महाराज ( जेष्ठ प्रबोधनकार), मा.श्री. संदिप  पाल महाराज (प्रसिद्ध प्रबोधनकार), मा.श्री. अतुल देशमुख(महासचिव-राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र), मा.श्री. पाचारने साहेब ( आयुक्त, राज्य कर ) , मा.श्री.अजय किंगरे ( अध्यक्ष-मैत्री मांदियाळी प्रतिष्ठाण, जालना), ऍड. सुधिर तायडे ( अध्यक्ष - ब्ल्यु टायगर फोर्स), मा.श्री. बबनजी गोरामन ( राष्ट्रीय महासचिव- अखिल भारतीय आदिम महासंघ'), मा.श्री. नामदेव भोसले ( आदिवासी सेवक पुरस्कृत, महाराष्ट्र राज्य) सह इतर विशेष अतिथी उपस्थित होते.           कार्यक्रमाच्या शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत हे शाल-श...

१०व्या वर्धापनदिन निमित्त विदर्भ सकाळ पेजवर बातमी प्रसिद्ध.

Image