प्रश्नचिन्ह असूनही झेप..... पुन्हा भरारी घेण्यासाठी - लोकमत वृत्तपत्र बातमी प्रसिद्ध
प्रश्नचिन्ह असूनही झेप... पुन्हा भरारी घेण्यासाठी! बातमी प्रसिद्ध लोकमत वृत्तपत्र
समृद्धी महामार्गामुळे उध्वस्त झालेल्या व सद्या ई-क्लास सरकारी जमिनवर असलेल्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचे बांधणीसाठी स्वतः च्या मालकीची जमीन खरेदी करण्या करता सामाजिक बांधिलकी असलेले जनसामान्यांना मतिन भोसले चे आव्हान
संपर्क -
मतिन भोसले (संस्थापक अध्यक्ष)
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती.४४४७०८
Comments
Post a Comment