आज प्रश्नचिन्ह मध्ये दिवाळी सना निमित्ताने चिमुकल्या मुलांच्या हस्ते प्रश्नचिन्हाच्या दानदात्यांना दिपावली शुभेच्छापत्र ग्रिटींग कार्ड दिपावली दिवे दिपावली आकाशकंदिल तयार करण्यात आले.

आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा येथे दिवाळी सना निमित्ताने चिमुकल्या प्रश्नचिन्हाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिवाळी शुभेच्छापत्र ग्रिटींग कार्ड , दिपावली दिवे, दिपावली आकाशकंदिल शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले.
         हे दिवाळी निमित्ताने मुलांनी तयार केलेले क्राफ्ट प्रश्नचिन्हाला सतत सहकार्य व सहयोग करणा-या सामाजिक बांधिलकी असलेले दानदात्यांना देण्यात येणार आहे.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .