प्रश्नचिन्हाच्या पुर्णवसण संदर्भात आदिवासी फासेपारधी समाजाच्या महीला जिल्हाधिकारी कार्यालयात


आदिवासी फासेपारधी समाजातील महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे
पुर्णवसन संदर्भात निवेदन देण्यात आले.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .