फासेपारधी समाज संघटनेचे संमृद्धी महामार्गावर बेमुदत धरणे.


संमृद्धी महामार्गामुळे उध्वस्त झालेल्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेची सरकारने उभारणी करुन द्यावी.
हादरामुळे कोसळलेल्या पिल्लरमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी
धुळीमुळे त्वचेचा श्वासाचा आजारांवरील उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि त्याची नुकसानभरपाई द्यावी.
या मागणीसाठी. ५/०३/२०२०पासुन श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा संचालक प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा श्री. मतीन भोसले व इतर कार्यकर्ते संमृद्धी महामार्गावर बेमुदत धरणे आंदोलनावर.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .