माझा बाप्पा उपक्रम अंतर्गत मुलांनी मातीपासून गणेशमूर्ती तयार केलेत.
आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा येथे श्री गणेश चतुर्थी निमित्ताने 'माझा बाप्पा ' हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रम मध्ये विद्यार्थ्यांनी मातीपासून गणेशमूर्ती तयार केली.
माझा बाप्पा उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी आनंदाने माझा बाप्पा कसा सर्वात उत्कृष्ट व सुंदर होईल याची स्पर्धा रंगली.
Comments
Post a Comment