आदिवासी फासेपारधी सुधार समिती द्वारा संचालित प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा ला मिळाले 12A, 80G व CSR प्रमाणपत्र. दानदात्यांना मिळणार करामध्ये सवलत.
आदिवासी फासेपारधी सुधार समिती द्वारा संचालित प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळाला 12 A, 80 G, व CSR प्रमाणपत्र आयकर विभाग व कार्पोरेट अफेअर मंत्रालयाकडून प्राप्त झाली आहेत.
यामुळे आता प्रश्नचिन्हाच्या दानदात्यांना करात (income tax) मध्ये सूट मिळणार आहे.
Comments
Post a Comment