प्रसिद्ध फिनिक्स करियर ऍकॅडमी चे संचालक नितेश कराळे सरांची प्रश्नचिन्हाला सदिच्छा भेट.

प्रसिद्ध फिनिक्स करियर ऍकॅडमी चे संचालक ज्यांनी अध्यापन पद्धती मध्ये गावठी रंग देऊन महाराष्ट्रातील युवकांना शिक्षण व परिक्षा च्या पुर्वतयारी ची फेसबुक यु-टूब च्या माध्यमातून मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले असे सुप्रसिद्ध प्राध्यापक- नितेश कराळे सर यांनी प्रश्नचिन्हा सदिच्छा भेट दिली. 
याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपल्या अनोख्या शैलीने शिक्षणा विषयक मार्गदर्शन केले.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .