बहु चर्चीत 'झुंड' चित्रपट ज्यांच्या जीवनावर साकारला आहे असे विजय बारसे सर प्रशिक्षक स्लम सॉकरचे संस्थापक यांची प्रश्नचिन्हला सदिच्छा भेट.
आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा येथे महानायक अमिताभ बच्चन द्वारा *स्लम सॉकर चे संस्थापक विजय बारसे* प्रशिक्षक यांची भूमिका निभावली व प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक- नागराज मंजुळे द्वारा दिग्दर्शित आहे. अशा *"झुंड"* सिनेमा ज्यांच्या जीवनपट हिंदी पिक्चर यामध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे असे प्रसिद्ध फुटबॉल कोच माननीय *श्री.विजय बोरसे साहेब* यांनी आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा मंगरूळ चव्हाळा येथे सदिच्छा भेट दिले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल या खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रश्नचिन्हाच्या विद्यार्थ्यांना 20 फुटबॉल दिले व खेळा विषयी माहिती देऊन नविन युवा फुटबॉल पटु व्हावे करता सुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment