प्रश्नचिन्हाच्या पुनर्वसनासाठी पालकांचा आझाद मैदान, मुंबई येथे सरकार विरूद्ध बेमुदत उलगुलान दि. २८/१२/२०२१

**प्रश्नचिन्हाच्या पुनर्वसनासाठी पालकांचा आझाद मैदान, मुंबई येथे सरकार विरूद्ध उलगुलान**

संमृद्धी महामार्गमुळे उध्वस्त झालेल्या *प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा* चे शासनाने पुनर्वसन करून देणे .

उध्वस्त झालेल्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या _*वर्गखोल्या, वाचनालय, विहीर, मैदान , अभ्यासिका ओटे व सद्या प्रस्थापित  शाळेची ई-क्लास सरकारी जमिन शासनाने आश्रमशाळेच्या नावी करून प्रश्नचिन्हाच्या इमारत चे पुनर्वसन करून देणे*_ करता आझाद मैदान मुंबई येथे पालक व विद्यार्थी कृती समितीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .