फासेपारधी मुलांसाठी 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेची उभारणी- दैनिक सामना लेख प्रसिद्ध.
*फासेपारधी मुलांसाठी 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेची उभारणी- दैनिक सामना लेख प्रसिद्ध.*
'विरंगुळा परिवार' तर्फे संचालित स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती प्रित्यर्थ पैठण येथे आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा चे संस्थापक अध्यक्ष- *मतिन भोसले* यांचे *'प्रश्नचिन्हचा प्रवास'* या वर व्याख्यान संपन्न झाले.
_या व्याख्यानमालेत मतिन भोसले यांनी जनतेला प्रश्नचिन्ह पुनर्निर्माण पुनर्वसन करता आवाहन केले._
Comments
Post a Comment