भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साहित्यिक/कवी/लेखक/समाजसेवक यांच्या सत्कार आणि ग्रंथ प्रकाशन सोहळा मध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद द्वारा आयोजित _भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साहित्यिक/कवी/लेखक/समाजसेवक यांच्या सत्कार आणि ग्रंथ प्रकाशन सोहळा, अमरावती_ येथे मा. शिवाजीराव मोघे साहेब ( माजी मंत्री व अध्यक्ष ( अ.भा. आ.वि.प ), वसंतराव पुरके साहेब (माजी शिक्षणमंत्री), मा. रामसाहेब चव्हाण ( महासचिव, अ.भा.आ.वि.प)  यांच्या हस्ते प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा चे संपादक अध्यक्ष मा. मतिनजी भोसले यांना वंचित आदिवासी फासेपारधी समाजाच्या उत्थानासाठी उभारलेल्या  प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा करता यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात करण्यात आले.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .