भिमा काळे पोलिस कस्टडीत अमानुष मारहाण मुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी मंगरुळ चव्हाळा येथे नागपूर ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग चक्का जाम आंदोलन तर इतर जिल्ह्यांतील आदिवासी फासेपारधी समाजाने मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय अधिका-यांमार्फत दिले निवेदन.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .