प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेत सांस्कृतिक कार्यक्रम २०२० आयोजित

*प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा* येथे *प्रजासत्ताक दिनी* आदिवासी समाजातील मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी *सांस्कृतिक कार्यक्रमाचे* आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रामुख्याने- *मा. परशरामजी भोसले साहेब*_(तहसीलदार तथा दंडाधिकारी,नांदगाव खंडेश्वर)_ व सकाळ वृत्तपत्राचे नागपूर संपादक *श्री.प्रमोद काळबांडे साहेब*, *श्री. दिपकजी पिंपळकर* (पोलिस पाटील, मंगरूळ चव्हाळा), *मा.श्री. मतिनजी भोसले सर* _(श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा संचालक प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मं.च)_ *श्री. धर्मराज भोसले सर*_( जेष्ठ आदिवासी फासेपारधी समाजसेवक)_
यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

Comments
Post a Comment