महाराष्ट्र टाइम्स नागपूर वृत्तपत्रात विधानसभा अध्यक्ष श्री नानासाहेब पटोले यांना निवेदन देण्याची बातमी प्रकाशित.


 आज महाराष्ट्र टाईम्स नागपूर मध्ये विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनांचे प्रदेशाध्यक्ष श्री मतीन  जी भोसले व शिष्टमंडळा तर्फे आदिवासी फासेपारधी आजच्या मागणी व समस्यां संदर्भात निवेदन दिले ही  बातमी प्रकाशीत.


Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .