विधानसभा अध्यक्ष-नाना पडोळे साहेबानना निवेदन देताना




आज दि.१५/१२/१९ ला *हिवाळी अधिवेशन नागपुर* साठी आलेले *मा . नाना पटोले साहेब* ( *विधानसभा, अध्यक्ष*) *मा. निलमताई गोऱ्हे* ( *विधानसभा, उपाध्यक्ष*) यांच्या अध्यक्षतेखाली रवीभवन, नागपूरच्या कार्यालयात व *श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना, महाराष्ट्र राज्य* चे *प्रदेशाध्यक्ष- श्री.मतीनजी भोसले सह आदिवासी फासेपारधी समाज शिष्टमंडळ सोबत बैठक पार पडली या बैठकीत आदिवासी फासेपारधी समाजाची व्यथा व विविध मांगणी व ३० मुद्दे श्री. मतीन भोसले यांनी मांडली.
विधानसभा अध्यक्ष यांनी आपण मंत्रालयात या विषयावर श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनाची बैठक अधिवेशना नंतर बोलावून सविस्तर चर्चा करून समस्त समस्यांचे निर्मुलन करण्याचे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment