प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ चवाळावर प्रश्नचिन्ह !





रात्री ११ वाजेला प्रश्नचिन्ह शाळेचे दोन कर्मचारी आजारी मुलांना घेऊन जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे कोणतेही डॉक्टर अथवा रात्रीची डुटी असलेले कर्मचारी हजर नव्हते. या अडचणीवर उपाय योजना करण्यात यावा म्हणुन आज सकाळी प्रश्नचिन्ह शाळेचे अध्यक्ष मा. मतीन भोसले सर ,     सीमा भोसले तसेच वसतिगृहाचे अध्यक्षक मा. अल्केश शेळके सर, वसतिगृहाचे पाच कर्मचारी , १६० मुली व १३० मुलीने प्रश्नचिन्ह शाळा ते प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोर्चा काढून आरोग्य अध्यक्ष यांना विनंती अर्ज देण्यात आला त्याप्रसंगी १० विद्यार्थीनी अरुणा भोसले यीने त्यांचावर होते असलेले गैरसोयी होऊन त्याचा त्यांचा आरोग्यावर कसे विपरित परिणाम होतात ते सागितले.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .