भिक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली संगित साहित्य.

मैत्री मांदियाळी जालना या संस्थेने भिक मागणाऱ्या हातात संगित साहित्ये दिली त्यामुळे आज प्रनश्नचिन्ह आश्रमशाळेतील मुलांमध्ये आत्मविश्वास उंचावला असुन स्टेज डेरींग मुलांत वाढायला प्रोत्साहन मिळेल.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .