डॉ.आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा तर्फे प्रश्नचिन्हास शाळाभेट..
![]() |
डॉ.आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा चे शाळा भेटीसाठी आलेल्या शिक्षक व विद्यार्थी सह प्रश्नचिन्हातील प्रा. मुख्याध्यापक मा. ओमकार पवार सर व माध्यमिक मुख्याध्यापक- मा. प्रशांत गोरामन सर व शिक्षक वृंद. |
याप्रसंगी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा बद्दल सविस्तर माहिती मुख्याध्यापक श्री. ओमकार पवार सर व मुख्याध्यापक श्री.प्रशांत गोरामन सरांनी दिली.
Comments
Post a Comment