प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा माहितीपत्रक


प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या  रोजच्या खाण्याचा प्रश्न तर गंभीर आहेच पण इतरही अनेक प्रश्नांचा सामना करत यशस्वी वाटचाल चालू आहे. गरज आहे आपल्या सहकार्याची..!
एकदा अवश्य भेट द्या...

संपर्क- 
        संस्थापक
श्री. मतीनजी भोसले
९०९६३६४५२९.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .